नमस्कार मित्रानो.
मी अनिल बिहाणी .
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.
Sunday, March 27, 2011
बरस रे मेघा
बरस रे मेघा बरस रे मेघा
क्षणात बरस क्षणात तरस कधी नीरस पण बरस रे मेघा.
येतील थेम्ब भिजेल चिम्ब भरेल कुम्भ पण बरस रे मेघा.
देतील शिव्या देतील दुवा भिजेल दिवा पण बरस रे मेघा .
1 comment:
ek no..
Post a Comment