नमस्कार मित्रानो.
मी अनिल बिहाणी .
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.
Sunday, July 13, 2008
अर्थ.
असण्या अन् नसण्यामध्ये होती कुठेतरी खोलवर असूनही नसण्याची एक दरी
जिथे होतो मी उभा तू निघुन गेल्यानंतर कानात प्राण साठवुन.
पण शेवटपर्यंत आलीच नाही ती अश्वासक हाक ज्यामुळे होता अर्थ माझ्या असण्याला.
1 comment:
Superb!!!
Kharokhar, khoop sundar kavita lihita tumhi.
Bhavalya majhya manala.
Kavyapremi
Post a Comment