नमस्कार मित्रानो.
मी अनिल बिहाणी .
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.
Wednesday, June 17, 2009
सांजवेळी
कुणी सांजवेळी नदीच्या किनारी शोधीत कुणा कुणाला पुकारी
2 comments:
कुणी शब्दाना
घेती कवेत
जगण्यास नवे
संदर्भ देत
mast !!!
wow, what beauti.... really its too good
Post a Comment