नमस्कार मित्रानो.
मी अनिल बिहाणी .
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.
Monday, April 6, 2009
अलगद असे............
अलगद असे भरून यावे शब्दानी मग विरून जावे सांज कापर्या क्षितीजानेही कातर हलवे गाणे गावे
बंध रेशमी आठवताना बांध नकळत फुटून जावे पाउस असा पडून जाता मेघांनी मग निघून जावे । -अनिल बिहाणी
No comments:
Post a Comment