नमस्कार मित्रानो.
मी अनिल बिहाणी .
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.
Saturday, June 6, 2009
एक अप्रिय कविता
हल्ली मी बोजड कवितांचे ओझे डोक्यावर घेउन फिरतो अं~ ह असं मी नाही लोक म्हणतात ते असेही म्हणतात तू गेल्यानंतर हे सारं सुरु झालं मुर्ख आहेत ते त्यांना काय माहित तू असताना मी हे सारं तुझ्याशी बोलायचो आणि आता तू नसताना कवितेशी
2 comments:
vah !!
भाव शब्दात छान उतरले आहेत
Post a Comment