नमस्कार मित्रानो.
मी अनिल बिहाणी .
मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे.
Thursday, August 14, 2008
आई .
शांत शांत मनावर दाटता वादळ हेलकावते मन उठतो कल्लोळ.
No comments:
Post a Comment